सेशन - ०१
कार्यालय व्यवस्थापन
आणि
कामकाज नोंदणी
सेशन- ०२
सरपंचाची जबाबदारी,
अधिकारक्षेत्र
आणि ग्रामपंचायतीचे कार्य
सेशन - ०३
ग्रामसेवक, ग्रामसभा नियोजन, कार्यक्रम रूपरेषा आणि मांडणी व्यवस्थापन
बोनस सेशन
आजच तुमची जागा बुक करा
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पाच वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायतीला कोट्यवधी रुपये ( ग्रामपंचायत निधी ) मिळत असतात. ‘मिळत असतात’ म्हणण्यापेक्षा ते मिळवावे लागतात असे म्हणणे योग्य ठरेल. कारण, इथे योजनांची कमी नाही, निधीची कमी नाही. कमी आहे ती फक्त नियोजनाची आणि दुरदृष्टीची. जिथे योग्य नियोजन नाही ती गावे कायम उदास आणि भकासच आहेत. म्हणूनचं आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला उपलब्ध सर्व संसाधनांची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. आजचं आपली जागा निश्चित करा आणि सेमिनार चा लाभ घ्या.